♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सलून व्यवसायीकाने गळफास घेवून संपवले जीवन

MH 28 News Live, सिंदखेड राजा : येथून जवळच असलेल्या शेलगाव राऊत येथील ४८ वर्षीय सलून व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली, ही घटना ९ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता घडली. लक्ष्मण नारायण वैद्य असे मृताचे नाव आहे. शेलगाव राऊत येथील लक्ष्मण वैद्य यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास किनगाव राजा पोलिस स्टेशनचे पीआय रबडे, जमादार दराडे व इतर करीत आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129