♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

हिंदूस्थान पेट्रोलियम करणार 186 जागांची भरती. अर्ज करण्याची अंतिम मुदत 21 मे

MH 28 News Live : हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांच्या 186 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.hindustanpetroleum.com/

एकूण जागा – 186

पदाचे नाव & जागा –
1.ऑपरेशन्स टेक्निशियन – 94 जागा
2. बॉयलर टेक्निशियन – 18 जागा
3. मेंटेनन्स टेक्निशियन (मेकॅनिकल) – 14 जागा
4.मेंटेनन्स टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) – 17 जागा
5 .मेंटेनन्स टेक्निशियन (इन्स्ट्रुमेंटेशन) – 09 जागा
6.लॅब एनालिस्ट – 16 जागा
7 .ज्युनियर फायर & सेफ्टी इंस्पेक्टर – 18 जागा

शैक्षणिक पात्रता – General/OBC – 60% गुण, SC/ST/PwBD – 50% गुण]

पद क्र.1 – केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.2 – (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र.

पद क्र.3 – मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.4: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.5 – इंस्ट्रुमेंटेशन किंवा इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/ इंस्ट्रुमेंटेशन & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.6 – 60% गुणांसह B.Sc. (PCM) किंवा 60% गुणांसह M.Sc. (केमिस्ट्री)

पद क्र.7 – (i) 40% गुणांसह विज्ञान पदवीधर. (ii) अवजड वाहन चालक परवाना

वयाची अट – 01 एप्रिल 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

वेतन – 26000/- to 76000/-

अर्ज शुल्क – General/OBC-NC/EWS – 590/- [SC/ST/PwBD – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – विशाख रिफायनरी

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मे 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.hindustanpetroleum.com/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा –

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129