MPSC द्वारे होणार थेट अधिकारी भरती, 28 नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज
MH 28 News Live : MPSC सामान्य राज्य सेवा इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी, कनिष्ठ किटक शास्त्रज्ञ, संजीवन शास्त्रज्ञ, वन सांख्यिकी या पदांसाठी ही भरती असणार आहे.
पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी (Research Officer/Statistical Officer) कनिष्ठ किटक शास्त्रज्ञ (Junior Entomologist) संजीवन शास्त्रज्ञ (Perfusionist) वन सांख्यिकी (Forest Statistician) एकूण जागा – 36. शैक्षणिक पात्रता आणि अनुभव संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी (Research Officer/Statistical Officer) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. कनिष्ठ किटक शास्त्रज्ञ (Junior Entomologist) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. संजीवन शास्त्रज्ञ (Perfusionist) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. वन सांख्यिकी (Forest Statistician) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
भरती शुल्क
संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी (Research Officer/Statistical Officer) – खुला वर्ग – 394/- रुपये राखीव वर्ग – 294/- रुपये कनिष्ठ किटक शास्त्रज्ञ (Junior Entomologist), संजीवन शास्त्रज्ञ (Perfusionist), वन सांख्यिकी (Forest Statistician) – खुला वर्ग – 719/- रुपये राखीव वर्ग – 449/- रुपये.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button