आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘लिपिक’सह विविध पदांची भरती
- MH 28 News Live : पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे येथे काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा आहे. अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२, १७ व १९ डिसेंबर २०२२ आहे.
रिक्त पदांची नावे आणि शैक्षणिक पात्रता :
१) रजिस्ट्रार / Registrar –
शैक्षणिक पात्रता : विज्ञान/ अभियांत्रिकी/ व्यवस्थापनात पीजी.
२) चालक / Driver
शैक्षणिक पात्रता : ०१) सेवानिवृत्त लष्करी व्यक्ती (MT ड्रायव्हर) / सिव्हिल ड्रायव्हर ०२) HMV परवान्यासह तत्सम क्षेत्रात अनुभव
३) ग्रंथालय सहाय्यक / Library Assistant
शैक्षणिक पात्रता : बी.लायब./ एम.लायब. सह पुरेसा अनुभव
४) कनिष्ठ लिपिक / Junior Clerk
शैक्षणिक पात्रता : ०१ कोणत्याही शाखेत पदवी ०२) MS-CIT प्रमाणपत्र किंवा समकक्ष ०३) अनुभव
वयो मर्यादा (रजिस्ट्रार) : ०१ नोव्हेंबर २०२२ रोजी ५९ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन – ई-मेलद्वारे
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १२, १७ व १९ डिसेंबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Army Institute of Technology Alandi Road, Dighi Hills, Pune- 411015.
E-Mail ID : career@aitpune.edu.in
अधिकृत संकेतस्थळ : www.aitpune.com
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button