
पोस्ट विभागात नोकरीची संधी; १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड
MH 28 News Live : पोस्ट विभाग सांगली येथे एजंट पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 06 जानेवारी 2023 आहे.
पदाचे नाव – एजंट
शैक्षणिक पात्रता – या भरती करता उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – 18 ते 50 वर्षे
नोकरी ठिकाण – सांगली
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – प्रवर अधीक्षक डाकघर, सांगली विभाग, सांगली-416416
मुलाखतीची तारीख – 06 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in
PDF जाहिरात – shorturl.at/dsyOY
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
एजंट अर्जदाराने केंद्र / राज्य सरकारव्दारे मान्यताप्राप्त बोर्डाव्दारे घेतलेली १० वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
मुलाखतीची तारीख 06 जानेवारी 2023 आहे.
इच्छुक उमेदवारांनी त्यांचा अर्ज / बायोडाटा, वय / शैक्षणिक पात्रतेचा पुरावा, आवश्यक प्रमाणपत्र व अनुभवाचे प्रमाणपत्रासह उपस्थित रहावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.