
CISF मध्ये विविध पदांच्या ४५१ जागांसाठी भरती ; १० वी उत्तीर्णांना मिळेल६९, १०० पगार
MH 28 News Live : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया २३ जानेवारी पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०२३ आहे.
एकूण जागा : ४५१
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कॉन्स्टेबल/ड्रायव्हर १८३
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) (iii) हलके वाहन चालक परवाना
2) कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) २६८
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) (iii) हलके वाहन चालक परवाना
वयाची अट: २२ फेब्रुवारी २०२३ रोजी २१ ते २७ वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 100/- [SC/ST/ExSM: फी नाही]
पगार : पगाराबद्दल बोलायचे झाल्यास, उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल ३ नुसार २१, ७०० रुपये ते ६९, १०० रुपये प्रति महिना पगार मिळेल.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
शारीरिक पात्रता:
प्रवर्ग उंची छाती
General, SC & OBC 167 सें.मी. 80 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त
ST 160 सें.मी. 76 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख :२३ जानेवारी २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २२ फेब्रुवारी २०२३(11:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.cisfrectt.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
Categories:Jobs
Tags:CISF Bharti 2023CISF Recruitment 2023
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button