
‘त्रिग्रही योग’ बदलला…आता ह्या दोन. राशींना होणार लाभ ! रवीची होणार कृपादृष्टी !
MH 28 News Live : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी बदलून शुभ योग तयार करतात. शनिदेवाने कुंभ राशीत प्रवेश केला आहे आणि फेब्रुवारीमध्ये सूर्य आणि बुध संक्रमण करतील. ज्यामुळे त्रिग्रही योग तयार होईल. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल. पण अशा तीन राशी आहेत, ज्यांना त्रिग्रही योग तयार झाल्यामुळे धन आणि प्रगतीचे योग तयार होत आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी..
सिंह राशी – त्रिग्रही योग तयार झाल्याने सिंह राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण हा योग तुमच्या राशीतून सप्तम भावात तयार होणार आहे. जी भागीदारी आणि वैवाहिक जीवनाचे स्थान मानले जाते. त्यामुळे यावेळी तुम्हाला भागीदारीच्या कामात यश मिळू शकते. यासोबतच नोकरदार लोकांसाठी हा काळ चांगला राहील. तुम्हाला कुठूनतरी नवीन नोकरीचा प्रस्ताव मिळू शकतो. दुसरीकडे, जे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.
मकर राशी – त्रिग्रही योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या राशीतून दुसऱ्या घरात तयार होईल. जे धन आणि वाणीचे स्थान मानले जाते. त्यामुळे याकाळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. यासह तुम्हाला व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. याकाळात तुम्ही परदेश दौरा करण्याची शक्यता दिसत आहे. तसंच नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने देखील कुठेतरी जावे लागेल.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button