♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

उमापूर येथील आदिवासीच्या खूनाची माहिती देणाऱ्यास पोलीस विभाग देणार दहा हजाराचे बक्षीस

MH 28 News Live,जळगाव जामोद : येथील पोलीस स्टेशन हद्दीतील उमापूर शिवारात आदिवासी चा खून झाला होता. त्या खुनातील गुन्हेगार असलेला व्यक्तीची माहिती देणाऱ्यास रुपये दहा हजाराचे बक्षीस पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात येईल तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे पोलीस अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.

सविस्तर की झनकलाल हिरा कासदेकर वय ४५ वर्ष राहणार उमापूर ह्या व्यक्तीला दिनांक ३ फेब्रुवारीला ग्रामीण रुग्णालयात जखमी अवस्थेत उपचारास नातेवाईक यांनी आणले असता डॉक्टरांनी त्यास मृर्त घोषित केले होते. तपासादरम्यान डॉक्टरांच्या अभिप्रायानुसार सदर व्यक्ती खून झाल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार तो प्रथम अकस्मात मृत्यू दाखल झाला होता. त्यानंतर त्यांचे गुन्हा रजिस्टर नंबर ६१ / २०२३ कलम ३०२ मध्ये गुन्हा नोंद होऊन झनकलाल कासदेकर ह्यांच्या खुन करणा-या आरोपी व्यक्ती बदल उपयुक्त व खात्रीलायक माहिती देणाऱ्यास रुपये दहा हजाराचे रोख बक्षीस देण्यात येईल. माहीती देणारांचे नांव गृप्त ठेवण्यात येईल तरी नागरीकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहान ठाणेदार यांनी करून खालील फोन नंबर संपर्क करण्यासाठी अधिकाऱ्याचे नंबर देण्यात आले आहे .

जळगाव जामोद पोलीस स्टेशन 07266221530
ठाणेदार दिनेश झांबरे मो. क्र. 7263067087 9923289246
सपोनि – सागर भास्कर मो. क्र. 7972504735 9572065100
पोना/775 उमेश शेगोकार मो.क्र.9823360775त

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129