♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बँक ऑफ इंडियामध्ये 696 जणांना नोकरीची संधी; अर्ज करण्याची मुदत 10 पर्यंत

MH 28 News Live : बँक ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींनुसार 696 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी आणि अर्ज करावा.

पदाचे नाव: जोखीम व्यवस्थापक, क्रेडिट विश्लेषक, अर्थशास्त्रज्ञ, सांख्यिकीशास्त्रज्ञ, क्रेडिट अधिकारी, टेक मूल्यांकन आणि आयटी अधिकारी-डेटा सेंटरच्या पदांसाठी नियमितपणे भरती केली जाईल.
पदांची संख्या: 696

निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा, गट चर्चा, वैयक्तिक मुलाखत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 10 मे 2022
अधिकृत वेबसाईट: bankofindia.co.in

या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी आणि अर्ज करावा. तसेच या bankofindia.co.in अधिकृत वेबसाईटवरुन अर्ज करा.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129