सरकारी नोकरी – इंजिनियर्ससाठी खुषखबर ! शासनाच्या जलसंपदा विभाग अंतर्गत नवीन भरती जाहीर
MH 28 News Live : रिअरनामा ऑनलाईन । शासनाच्या जलसंपदा विभागा (Government Job) अंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, सहाय्यक अभियंता, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय अभियंता या पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2023 आहे.
संस्था – जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन
भरली जाणारी पदे – कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहाय्यक अभियंता, उपविभागीय अधिकारी/उपविभागीय अभियंता
पद संख्या – 11 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – PDF पहा
वय मर्यादा – 65 वर्षे
भरतीचा तपशील – (Government Job)
पद पद संख्या
कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहाय्यक अभियंता १० पदे
उपविभागीय अधिकारी/उपविभागीय अभियंता ०१ पदे
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. सर्व आवश्यक पात्रता (Government Job) अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button