♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

भयंकर शिक्षा – अमली पदार्थांच्या तस्करीमुळे सौदी अरेबियामध्ये १० दिवसात १२ जणांना मृत्यूदंड

MH 28 News Live : सौदी अरेबियात गेल्या १० दिवसांत अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्याखाली १२ जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. यामध्ये काहीजणांचा तलवारीने शिरच्छेद करण्यात आल्याची माहिती आहे.

एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, अंमली पदार्थांचा वापर केल्याप्रकरणी कारावासाची शिक्षा झालेल्या एकूण १२ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यामध्ये तीन पाकिस्तानी, चार सीरियन, दोन जॉर्डियन आणि तीन सौदी नागरिक होते. यावर्षी मार्च महिन्यात सौदी अरेबियाने तब्बल ८१ लोकांना फाशी दिली होती.

सौदी अरेबियाच्या आधुनिक इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई होती. हे लोक हत्या, दहशतवादी गटाशी संबंध तसंत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होते. सौदी अरेबियाने अशा प्रकारच्या शिक्षा कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र दोन वर्षांनी पुन्हा एकदा सौदी अरेबियाने टोकाची शिक्षा दिली आहे.

क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या यांनी २०१८ मध्ये तुर्कीमध्ये अमेरिकन पत्रकार जमाल खशोग्गी यांची हत्या झाल्यानंतर त्यांनी हे आश्वासन दिले होते. सौदी प्रशासनाने केवळ खून किंवा हत्याकांडात दोषी आढळलेल्यांनाच फाशीची शिक्षा दिली जाईल सांगत शिक्षा कमी करण्याचा प्रयत्न केला होता.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129