रोजगार वार्ता – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये १८ जागांसाठी भरती, ३ जानेवारीपर्यंत करा अर्ज
- MH 28 News Live : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ जानेवारी २०२३ आहे.
एकूण जागा : 18
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) महाव्यवस्थापक / General Manager ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक.किंवा बी.आर्क. ०२) १९ वर्षे अनुभव
२) वरिष्ठ उप महाव्यवस्थापक / Senior Deputy General Manager ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) सीए / ICWA ०२) ११ वर्षे अनुभव
३) उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक / Deputy Chief Project Manager ०६
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक.किंवा बी.आर्क. ०२) ०७ वर्षे अनुभव
४) व्यवस्थापक / Manager ०४
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक.किंवा बी.आर्क. ०२) ०७ वर्षे अनुभव
५) सहाय्यक व्यवस्थापक / Assistant Manager ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक. ०२) ०५ वर्षे अनुभव
६) डेपो कंट्रोलर / Depot Controller ०३
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक. किंवा ०३ वर्षे डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव
७) स्टेशन कंट्रोलर / Station Controller ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक. किंवा ०३ वर्षे डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव
८) कनिष्ठ अभियंता / Junior Engineer ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक. ०२) ०२ वर्षे अनुभव
इतका मिळणार पगार
जनरल मॅनेजर – 1,20,000/- – 2,80,000/- रुपये प्रतिमहिना
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक – 80,000-/- 2,20,000/- रुपये प्रतिमहिना
उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – 70,000/- – 2,00,000/- रुपये प्रतिमहिना
व्यवस्थापक – 60,000/- -1,80,000/-रुपये प्रतिमहिना
असिस्टंट मॅनेजर – 50,000/- – 1,60,000/-रुपये प्रतिमहिना
डेपो कंट्रोलर – 35,000/- – 1,10,000/-रुपये प्रतिमहिना
स्टेशन कंट्रोलर – 35,000/- – 1,10,000/-रुपये प्रतिमहिना
कनिष्ठ अभियंता – 33,000/- – 1,00,000/- रुपये प्रतिमहिना
वयाची अट : ०३ जानेवारी २०२३ रोजी,
परीक्षा फी : ४००/- रुपये [SC/ST/महिला – १००/- रुपये]
नोकरी ठिकाण : नागपूर, पुणे, मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन/ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०३ जानेवारी २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager (HR) Maharashtra Metro Rail Corporation Ltd. Metro Bhawan, Near Dikshabhoomi, NAGPUR – 440 010.
अधिकृत संकेतस्थळ : www.mahametro.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button