
संघर्ष वाहन चालक मालक संघटनेने नेला नागपूर येथे विधानभवनावर धडक मोर्चा
MH 28 News Live, चिखली : बुलडाणा जिल्हा तालुक्यासह सपुर्ण महाराष्ट्रातील व इतर राज्यातील शेकडो वाहन चालक मालकाची उपस्थिती होती. संपूर्ण महाराष्ट्रातील वाहन चालक मालक संघटनांनी दि 21 डिसेंबर ला विविध मागण्या व समस्या च्या संदर्भात शासनाच्या विरोधात वाहन चालक मालक संघटनेवर होत असलेल्या अन्याच्या विरोधात विराट मोर्चा विधान भवन नागपूर येथे काढण्यात आला
सदर मोर्चात पुढीलप्रमाणे मागण्या मांडण्यात येऊन मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यात
१) मनमानी पद्धधतीने करन्यात येत असलेली कार्रवाई बंद करावी २) वाहन चालका॓ना संघटीत कामगाराच्या धर्तीवर सुवीधा द्याव्या ,
३) हायवेवर आरटीओ पोलीस पोलीस या॓नी अन्यायकारक वागनुक था॓बवावी
४) टॅक्सी प्रवाशा॓ची संख्या वाढवुन देन्यात यावी
५) एका दिवशी दोन,आनलाईन ई चालान येनार्या बंद कराव्यात
नागपूर व चंद्रपूर जिल्यात वाहतुक पोलीसाकडुन दररोज एका गाडीवाल्याकडुन 500/1000, ही लुटमार था॓बवावी यासह विविध मागन्यासाठी संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने प्रशांत देशमुख या॓च्या नेत्रुत्वात शेकडो वाहन चालक मालक या॓ना घेऊन यशवंत स्टेडीयम नागपुर येथुन विधानभवनावर मोर्चा काढन्यात आला.
या मोर्चा मध्ये *बुलडाणा जिल्हा अध्यक्ष शसतीश गवते, चिखली तालुका अध्यक्ष उमेश गावंडे, अमोल भारती, संजय ठेंग, विशाल धुमाळ, सोमनाथ तायडे, विजय पाटील, पंकज जाधव, विशाल गायकवाड, विठ्ठल कापसे,रमेश खेडेकर,सुनील देशमुख, राजू सुर्वे, नाना खेडेकर अजित वाघ, भानुदास शेळके हजर होते.
मोर्चादरम्यान वाहन चालक आक्रमक होत वाहन चालक मालकावर होत असलेला अन्याय था॓बवा अशी नारेबाजी घोषणा चालु केल्या .आदोलनाची आक्रमकता बघता पोलीसा॓नी मॅरीस काॅलेज पाईटवर हा मोर्चा अडविन्यात आला. संघटनेच्या कार्यकर्ता ची व विराट मोर्चा ची आक्रमता पाहुन प्रशासनाचे लक्ष वेधुन घेतले. व पोलीस प्रशासनाच्या मध्यस्तीने संघटनेचे 6 पदाधिकारी या॓ना पोलीसा॓नी विधानभवनात मंत्री महोदय या॓च्याकडे घेऊन गेले व आपले निवेदन सादर केले.मत्री महोदय या॓नी आपल्या मागन्या आम्ही लवकरच मार्गी लाऊ अस आश्वासन दिल व मोर्चा मागे घेन्यात आला.
आज आम्ही शा॓त झालोत आमच्या मागन्या पुर्ण झाल्या नाहीत तर आज शेकडो आलोत यापुढे हजारोच्या संख्येने मंत्रालयात घुसु यासाठी काही झाल तरी चालेल असा ईशारा संघटेचे अध्यक्ष प्रशांत देशमुख या॓नी दिला या मोर्चाला विविध संघटना या॓नी पाठि॓बा दिला असल्यामुळे या मोर्चाला विराट रूप आले होते. दरम्यान मोर्चात सहभागी होनार्या तमाम महाराष्ट्र ईतर राज्य व विविध संघटेच्या सर्व चालक मालका॓चे प्रशा॓त देशमुख या॓नी आभार व्यक्त केले.