♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

दूरसंचार विभाग पुणे अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा

MH 28 News Live : दूरसंचार विभाग पुणे (Department of Telecommunication Recruitment) येथे सहायक संचालक आणि कनिष्ठ दूरसंचार अधिकारी पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 आहे.

पदाचे नाव – सहायक संचालक आणि कनिष्ठ दूरसंचार अधिकारी
पद संख्या – 12 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण – पुणे, नागपूर, गोवा
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दूरसंचार विभाग महाराष्ट्र एलएसए सल्लागार कार्यालय, सीटीओ कंपाऊंड, चर्च रोड, कॅम्प पुणे-411001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट – dot.gov.in
PDF जाहिरात – shorturl.at/qtvDL

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक संचालक 1. इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा टेलिकम्युनिकेशन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इन्स्ट्रुमेंटेशन मधील इंजिनीअरिंग किंवा टेक्नॉलॉजी मधील बॅचलर पदवी
2. केंद्र किंवा राज्य सरकारे किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा विद्यापीठे किंवा मान्यताप्राप्त संशोधन संस्था किंवा वैधानिक आणि स्वायत्त संस्थांचे अधिकारी:
कनिष्ठ दूरसंचार अधिकारी 1. इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा टेलिकम्युनिकेशन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इन्स्ट्रुमेंटेशन मधील इंजिनीअरिंग किंवा टेक्नॉलॉजी मधील बॅचलर पदवी
2. केंद्र किंवा राज्य सरकारे किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा विद्यापीठे किंवा मान्यताप्राप्त संशोधन संस्था किंवा वैधानिक आणि स्वायत्त संस्थांचे अधिकारी:

पदाचे नाव वेतनश्रेणी
सहायक संचालक Level 8 (Rs 47,600-151100) in the Pay Matrix of 7th CPC
कनिष्ठ दूरसंचार अधिकारी Level-7 (Rs.44900-142400

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129