राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक येथे मोठी भरती, 8वी, 10वी उत्तीर्णांना संधी
MH 28 News Live : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात निघाली असून पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनीअर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे.
पदसंख्या – 122 जागा
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
मेकॅनिक 76 पदे
शैक्षणिक पात्रता : 10वी पास
शीट मेटल वर्कर 14 पदे
शैक्षणिक पात्रता : 8वी पास
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स 09 पदे
शैक्षणिक पात्रता : 10वी पास
वेल्डर 05 पदे
शैक्षणिक पात्रता : 8वी पास
पेंटर 02 पदे
शैक्षणिक पात्रता : 8वी पास
मेकॅनिक डिझेल 11 पदे
शैक्षणिक पात्रता : 10वी पास
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 05 पदे
शैक्षणिक पात्रता : 10वी पास
इतका पगार मिळेल?
मेकॅनिक Rs. 10,000 – 10,121/-
शीट मेटल वर्कर Rs. 10,000 – 10,121/-
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स Rs. 10,000 – 10,121/-
वेल्डर Rs. 10,000 – 10,121/-
पेंटर Rs. 10,000 – 10,121/-
मेकॅनिक डिझेल Rs. 10,000 – 10,121/-
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – Rs. 10,000 – 10,121/-
नोकरी ठिकाण – नाशिक
अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
अधिकृत संकेतस्थळ : msrtc.maharashtra.gov.in
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button