♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

वरणगाव आर्डिनन्स फँक्ट्रीमध्ये होणार ४० जागांची भरती; ही आज अर्ज करण्याची अंतिम मुदत

MH 28 News Live, : आयुध निर्माणी (Ordnance Factory Varangaon) वरणगाव येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०२३ आहे.

एकूण जागा :४०

रिक्त पदाचे नाव : पदवीधर शिकाऊ (प्रशिक्षणार्थी) / Graduate Apprentice
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेत पदवी [बॅचलर ऑफ आर्ट्स (बी.ए.) / बॅचलर ऑफ कॉमर्स (बी.कॉम) / विज्ञान शाखेचा पदवीधर (बी.एस्सी)]
वयाची अट : किमान 14 वर्षे.

परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) : 9000/- रुपये.
नोकरी ठिकाण : वरणगाव जि. जळगाव (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया
पदवी/पदवी परीक्षेत मिळालेले गुण आणि PVR आणि वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण करून गुणवत्तेवर आधारित उमेदवारांची निवड केली जाईल.
अधिक निवड प्रक्रियेच्या तपशीलांसाठी कृपया अधिकृत अधिसूचनेवर जा.
अर्ज पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : THE GENERAL MANAGER, ORDNANCE FACTORY VARANGAON, TALUKA – BHUSAWAL, DIST- JALGAON [MS]-425308.
अधिकृत संकेतस्थळ : https://www.ddpdoo.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129