महावितरण भरणार अप्रेंटीसच्या 94 जागा; 4 मेपर्यंत अर्ज करा
MH 28 News Live : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणजे महावितरण आपल्या बीड येथील कार्यालयात अँप्रेंटीस पदाच्या 94 जागा भरणार आहे.
पदाचे नाव – अप्रेंटीस (वीजतंत्री व तारतंत्री)
पद संख्या – 94 जागा
शैक्षणिक पात्रता – 10+2 with NCVT certificate (Refer PDF)
नोकरी ठिकाण – बीड
अर्ज पद्धती – प्रत्यक्ष/ ऑनलाईन
अर्ज करण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.कं. मर्या. विद्युत भवन, जालना रोड, बीड
अर्ज सुरु होण्याची तारीख – 4 मे 2022 आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मे 2022
अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
How To Apply For MahaDiscom Beed Application 2022
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Mahavitaran Beed Bharti 2022
Mahavitaran Beed Recruitment 2022 Details
अन्य महत्वाच्या भरती
How To Apply For MahaDiscom Beed Application 2022
Important Links For Mahavitaran Beed Bharti 2022
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button