♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

रोजगार वार्ता – इथे आहेत भरपूर नोकर्या, भरपूर जागा !

MH 28 News Live :
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ

पद – विविध पदांकरिता भरती

शैक्षणिक पात्रता – 10 वी पासून ते समकक्ष पात्रता

एकूण जागा – 06

वयोमर्यादा – 45 वर्षांपर्यंत

अंतिम तारीख – 31 मे 2022

तपशील – mafsu.in

संपर्क – सहयोगी अधिष्ठाता नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, सेमिनरी हिल्स, नागपूर, पिन कोड -400006.
—————

देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड, एकूण जागा – 11

पद – बालवाडी शिक्षक

शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, बालवाडी कोर्स, 2 वर्षे अनुभव

एकूण जागा – 6

संपर्क – एम बी कॅम्प शाळा, (जुन्या बँक ऑफ इंडिया जवळ) देहूरोड, पुणे- 412101

अंतिम तारीख – 24 मे 2022 थेट मुलाखत

तपशील – dehuroad.cantt.gov.in
———————
दुसरी पोस्ट

पद – बालवाडी आया

शैक्षणिक पात्रता – 4थी उत्तीर्ण, 2 वर्षे अनुभव

एकूण जागा – 5

संपर्क – एम बी कॅम्प शाळा, (जुन्या बँक ऑफ इंडिया जवळ) देहूरोड, पुणे- 412101

अंतिम तारीख – 24 मे 2022 थेट मुलाखत

तपशील – dehuroad.cantt.gov.in
———————–

सीमा रस्ते संघटना एकूण- 302

पद – मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन)

शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून प्रमाणपत्र

एकूण जागा -147

वयोमर्यादा -18 ते 25 वर्षे

अंतिम तारीख – 23 मे 2022

तपशील – www.bro.gov.in
——–

दुसरी पोस्ट –

पद – मल्टी स्किल्ड वर्कर (नर्सिंग असिस्टंट)

शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण आणि ANM

एकूण जागा – 155

वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे

अंतिम तारीख -23 मे 2022

तपशील – www.bro.gov.in या वेसबाईटवरुन जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म उपलब्ध आहे तो डाऊनलोड करुन भरु शकता..
——–

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय

पद – विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता

शैक्षणिक पात्रता – कायद्याची पदवी

एकूण जागा – 20

वयोमर्यादा – 38 वर्षे

अंतिम तारीख – 26 मे 2022

तपशील – amravati.gov.in

संपर्क – जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प रोड, अमरावती (अपर जिल्हादंडाधिकारी, अमरावती यांचे समक्ष)

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ

पद – विविध पदांकरिता भरती

शैक्षणिक पात्रता – 10 वी पासून ते समकक्ष पात्रता

एकूण जागा – 06

वयोमर्यादा – 45 वर्षांपर्यंत

अंतिम तारीख – 31 मे 2022

तपशील – mafsu.in

देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड, एकूण जागा – 11

पद – बालवाडी शिक्षक

एकूण जागा – 6

अंतिम तारीख – 24 मे 2022 थेट मुलाखत

तपशील – dehuroad.cantt.gov.in
———————
दुसरी पोस्ट

पद – बालवाडी आया

शैक्षणिक पात्रता – 4थी उत्तीर्ण, 2 वर्षे अनुभव

एकूण जागा – 5

अंतिम तारीख – 24 मे 2022 थेट मुलाखत

तपशील – dehuroad.cantt.gov.in
———————–

सीमा रस्ते संघटना एकूण- 302

पद – मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन)

शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून प्रमाणपत्र

एकूण जागा -147

वयोमर्यादा -18 ते 25 वर्षे

अंतिम तारीख – 23 मे 2022

तपशील – www.bro.gov.in
——–

दुसरी पोस्ट –

पद – मल्टी स्किल्ड वर्कर (नर्सिंग असिस्टंट)

शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण आणि ANM

एकूण जागा – 155

वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे

अंतिम तारीख -23 मे 2022

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय

पद – विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता

शैक्षणिक पात्रता – कायद्याची पदवी

एकूण जागा – 20

वयोमर्यादा – 38 वर्षे

अंतिम तारीख – 26 मे 2022

तपशील – amravati.gov.in

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129