♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मुंबई उच्च न्यायालयामध्ये विविध पदांवर भरती सुरु, दरमहा मिळेल 40 हजारापर्यंत पगार !

MH 28 News Live : मुंबई उच्च न्यायालय मध्ये सध्या विविध रिक्त जागांवर भरती सुरु आहे, यासाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुम्ही सध्या नोकरीच्या शोधात असाल तर मुंबई मधील उच्च न्यायालयात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली व उत्तम संधी आहे

या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन पात्र उमेदवारांनी ताबडतोब आपले अर्ज सादर करावेत.

मुंबई उच्च न्यायालय येथे सुरु असलेल्या भरतीची जाहिरात मुंबई उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छूक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, भरण्यासाठी आपले अर्ज सादर करावे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

भरती विभाग

ही भरती मुंबई उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

भरती प्रकार

या भरती अंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश (निवृत्त जिल्हा न्यायाधीशांकडून), जिल्हा न्यायाधीश (निवृत्त तदर्थ जिल्हा न्यायाधीश / वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांकडून) पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

पदांनुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

मासिक वेतन

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 40,000 रूपये इतके वेतन मिळेल.

अर्ज पद्धती

या भरती साठी अर्ज ऑनलाईन (ईमेल )पद्धतीने सादर करायचा आहे.

अर्ज सुरू होण्याची दिनांक

अर्ज प्रक्रिया 15 ऑक्टोंबर 2023 पासून सुरु झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023 आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129