महाराष्ट्र
-
अजित पवारांच्या ताफ्यातील रुग्णवाहिकेला अपघात
MH 28 News Live / अकोला : अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील रुग्णवाहिकेचा आज अपघात…
Read More » -
बी.एस्सी. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर… आता तुम्हालाही मिळणार विद्यावेतन
MH 28 News Live : राज्यातील शासकीय भौतिकोपचार (फिजीओथेरपी) व्यवसायोपचार (ऑक्युपेशनल थेरपी) पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ…
Read More » -
अनुसूचित जाती आयोगास राज्य सरकार देणार वैधानिक दर्जा
MH 28 News Live : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्यासाठी कार्यवाही करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता…
Read More » -
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ४५०० जागांसाठी मोठी भरती; अर्जाची प्रक्रिया ७ जूनपासून २५ जूनपर्यंत
MH 28 News Live : सरकारी बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदासाठी…
Read More » -
महाराष्ट्रात 7 ते 18 जूनदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा; शेतकऱ्यांसाठी पेरणीसाठी अनुकूल वातावरण
MH 28 News Live : राज्यातील काही भागांमध्ये मागील काही दिवसांत पावसाचा जोर कमी झाला असला, तरी हवामान अभ्यासक पंजाबराव…
Read More » -
मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर; राज्यातील विविध भागात वादळी पावसाचा इशारा
MH 28 News Live : राज्यात मान्सूनचं आगमन काही दिवसांवर येऊन ठेपलं असून हवामान विभागाने जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा…
Read More » -
भुजबळांचे पुनरागमन ठरू शकते फडणवीसांसाठी ऐतिहासिक संधी
MH 28 News Live : महाराष्ट्राच्या राजकारणात पुनरागमन ही नवी संकल्पना नाही. मात्र काही व्यक्तींचं पुनरागमन हे केवळ राजकीय नवे…
Read More » -
अखेर छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेणार… धनंजय मुंडेंचं खाते त्यांच्याकडे येण्याची शक्यता !
MH 28 News Live : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा उलथापालथ होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी…
Read More » -
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर दोन टप्प्यात होणार ?
MH 28 News Live : मागील तीन वर्षापेक्षा अधिक काळापासून लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना मुहूर्त कधी मिळणार ? हा…
Read More » -
आत्महत्या – अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळा आणि शिवाजी महाराज व महारणा प्रतापांचा इतिहास शिकवा… NEET परीक्षेत ७२० पैकी ७१० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याने लिहिली आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट
MH 28 News Live : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली होती. भोपाळमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने पुण्यात आपलं…
Read More »