राजकारण
-
असं काय म्हणाले भुजबळ पवारांबद्दल, की ज्यामुळे दोघे आले आमनेसामने; वाचा सविस्तर.
MH 28 News Live : आजपासून २४ वर्षांपूर्वी जेव्हा काँग्रेस पक्षाने बाहेर काढले त्यावेळेला शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाची स्थापना…
Read More » -
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे केले युतीच्या कार्यकर्त्यांनी चिखली जल्लोषात स्वागत
MH 28 News Live, चिखली : महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या भाजपा – शिवसेना युतीच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Read More » -
आ. श्वेताताई महाले ठरल्या लोकमतच्या ‘ महाराष्ट्रीयन आँफ द इयर ‘ च्या मानकरी. मुंबईत झाला मान्यवरांच्या हस्ते सन्मान
MH 28 News Live, चिखली : केवळ चिखली मतदारसंघ किंवा बुलढाणा जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अल्पवधीतच आपल्या कार्यकर्तुत्वाची छाप…
Read More » -
बाजार समिती निवडणूक भाजपा स्वबळावर लढणार लोणार येथील बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचा निर्धार MH 28 News Live, लोणार : होऊ घातलेल्या लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक भाजपा व शिवसेना शिंदे गट युती करून लढणार असल्याची बातमी शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने व्हायरल होताच दुसऱ्या दिवशी लोणार तालुका व शहर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची विश्रामगृह लोणार येथे दिनांक २६ मार्च २०२३ रोजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली असून बैठकीमध्ये होऊ घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबाबत शिवसेना शिंदे गट लोणार यांनी भाजपा लोणार यांच्याशी युतीबाबत कुठलीही चर्चा न करता युती झाल्याचे जाहीर केले आहे. मात्र लोणार तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका संदर्भात कुठल्याही प्रकारची युती केलेली नसून ही एक अफवा असल्याचे सांगत भाजपा निष्ठावंत कार्यकर्ता कडुन लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक स्वबळावर लढून शेतकरी, कष्टकरी, हमाल, अडते बांधवांना न्याय देण्यासाठी ही निवडणूक भाजपा साठी महत्वाची असुन शेतकरी व अडतदार व हमाल बांधवांना विश्वासात घेऊन तसेच भाजपा तालुक्यातील व वरिष्ठ पदाधिकारी यांना विश्वासात घेऊनच आपण ही निवडणूक स्वबळावर लढु व त्यासाठी भाजपा लोणार तालुका व शहरच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपाचा झेंडा रोवण्यासाठी प्रयत्न करून लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक भाजपा पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे एकमताने जाहीर केले आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये जरी भाजपा व शिवसेना शिंदे गट यांची युती असली तरी मात्र लोणार तालुक्यात युती सरकार स्थापन झाल्यापासून आजपर्यंत कोणताही राजकीय कार्यक्रम व निवडणुका दोन्ही पक्षांच्या संगनमताने होत नाहीत. फक्त निवडणुकी कामी भाजपा सोबत युती असल्याचे दाखविले जाते अशी एक नाहीतर अनेक चर्चा भाजपा लोणार तालुका व शहर पदाधिकारी व कार्यकर्ते करताना दिसून येत आहे. यावरून लोणार तालुक्यात शिवसेना शिंदे गट व भाजपा एकत्र लढणार की कसे याकडे लोणार तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे एवढे मात्र खरे ! यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष भगवानराव सानप यांचे आदेशानुसार भाजपा शहराध्यक्ष गजानन मापारी, जिल्हा नेते विजय मापारी, मारोतराव सुरूशे, संतोष देशमुख, शिवाजी सानप, उद्धव आटोळे, तेजराव घायाळ, प्रकाश महाराज मुंडे, बाबाराव गिते, संजय दहातोंडे, सुरेश अंभोरे, प्रकाश नागरे भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शुभम बनमेरू, राम मापारी, सचिन डहाळके, दिनकर डोळे, बद्री कांगणे, गणेश तांगडे, दिलीप राठोड, सखाराम कुळकर्णी, प्रवीण धाइत, गजानन वाघ, शेख जावेद, फिरोज खान, पंढरी सांगळे, मनोहर पडघान, पिंटू चाटे रवींद्र दराडे, मोरे मामा, संजय डोळे, सुनील मुंडे. महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष तारामती जायभाये. गणेश डोळे. कचरूदादा डोळे. विष्णू डोळे डॉ. नागरे. अमोल पसरटे. अभिषेक सानप. गजानन डव्हळे.आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपा कार्यकर्त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय विश्लेषका. मध्ये सदर निवडणुकीबाबत चर्चा होत असून येणाऱ्या काळात प्रत्येक पक्ष स्वबळावर लढल्यास प्रत्येक पक्षाची राजकीय ताकद निवडणुकीच्या माध्यमातून दिसून येईल आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीची ही रंगीत तालीम ठरेल.
बाजार समिती निवडणूक भाजपा स्वबळावर लढणार लोणार येथील बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचा निर्धार MH 28 News Live, लोणार : होऊ घातलेल्या लोणार…
Read More » -
महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीच्या प्रयोगाची कुजबुज सुरू; ‘ मविआ ‘ साठी धोक्याची घंटा…
MH 28 News Live : आगामी २०२४ हे वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे, त्यामुळे राज्यात एक वर्ष आधीच मोर्चेबांधणीला सुरूवात झाली…
Read More » -
मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांचे नेतृत्वात संजय पैठणकर व संतोष शिंदे यांचा पक्षप्रवेश
MH 28 News Live, चिखली : मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे विचारच जनसामान्यांना न्याय देऊ शकतात असा विश्वास वाटत असल्याने…
Read More » -
आ. गायकवाड पुन्हा बरसले; उध्दव ठाकरेंवर साधला निशाणा
MH 28 News Live, बुलढाणा : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर जोरदार…
Read More » -
राजरंग – भाजपासाठी 2023 ठरणार महत्त्वाचे, कशी असेल पक्षाची कामगिरी ?
MH 28 News Live : मागील 8 वर्षांपासून देशातील राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेला भारतीय जनता पक्ष सध्या राजकीय पटलावर शिर्षस्थानी आहे.…
Read More » -
अनिल देशमुखांची मिरवणूक काढून राष्ट्रवादीकडून राजकीय संस्कृतीला काळीमा भ्रष्टाचाराचे राष्ट्रवादीकडून उदात्तीकरण- भाजपा जिल्हाध्यक्ष आ. आकाश फुंडकर यांचा थेट आरोप
MH 28 News Live, खामगांव : भ्रष्टाचारावर कठोर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार लोकायुक्त कायद्याचा मसुदा विधिमंडळात संमत…
Read More » -
काँग्रसचे भास्करराव आडळकर यांचा भाजपात प्रवेश
MH 28 News Live, चिखली : भास्करराव आडळकर यांनी आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या विकासभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसमधून…
Read More »