बुलडाणा जिल्हा
-
खव्याचा काळाबाजार… डोणगावात चिंतामणी डेअरीवर FDAचा छापा; दूध – खव्याचे नमुने ताब्यात, अहवालाकडे लक्ष
MH 28 News Live / डोणगाव : येथील चिंतामणी दूध डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) २२ सप्टेंबर रोजी सकाळी…
Read More » -
काजू-बदाम घ्या, पण आमच्या बांधावर या !” चिखलीत शेतकऱ्यांचे ‘भीक मांगो’ आंदोलन; चिल्लर रक्कम व काजू-बदाम मुख्यमंत्र्यांना पाठवले
MH 28 News Live / चिखली : बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना शासनाचे लक्ष…
Read More » -
चिखलीत ४६ महिन्यात १०,७९३ श्वानदंशांची नोंद; आकडेवारीच संशयाच्या भोवऱ्यात ! कुत्र्यांनी चावा घेतला की नोंदींची संख्या वाढली ?
MH 28 News Live / चिखली : चिखली ग्रामीण रुग्णालयाकडून माहिती अधिकाराच्या अर्जाला देण्यात आलेल्या उत्तरामुळे भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाला…
Read More » -
मुंबईचा ‘प्लॅन’ फसला, आता दिल्लीचा दौरा! सोशल मीडियावर पेटले युध्द; राहुल बोंद्रेंच्या पुढच्या राजकीय खेळीची उत्सुकता
MH 28 News Live / चिखली : भाजप प्रवेशाच्या उंबरठ्यावर पोहोचलेले काँग्रेसचे राहुल बोंद्रे आता थेट दिल्लीच्या दिशेने रवाना झाले…
Read More » -
सरोवर वाढले, मंदिर बुडले !कमळजा मातेसाठी लोणार पेटले ! संताप्त नागरिकांनी केला चक्काजाम
MH 28 News Live / लोणार : जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या वाढत्या जलपातळीचा फटका आता या परिसरातील ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाला…
Read More » -
दुष्काळाच्या दाहकतेने शेतकऱ्यांचा आक्रोश; सरणावर बसून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न
MH 28 News Live / मलकापूर : बुलढाणा जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले असून ग्रामीण…
Read More » -
राहुल गांधींचा फोन अन् बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला ! शेवटच्या क्षणी बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; ‘काँग्रेस सोडणार नाही’चा भावनिक निर्धार !
MH 28 News Live / चिखली : राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही निश्चित नसते, याचा प्रत्यय चिखलीच्या राजकीय पटावर पुन्हा एकदा…
Read More » -
बोंद्रे भाजपच्या वाटेवर; नरुभाऊ खेडेकर स्पष्ट बोलले; पक्षांतराचे कारण, चौकशा आणि पुढील राजकीय शक्यतांवर केले भाष्य !
MH 28 News Live / चिखली : काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या भाजप…
Read More » -
“होय, मी भाजपात जाणार !” अखेर राहुल बोंद्रेंनी केले जाहीर; काँग्रेसला निरोप देताना केले या दोन महापुरुषांचे स्मरण
MH 28 News Live / चिखली : गेल्या काही दिवसांपासून चिखलीच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या राहुल बोंद्रे यांच्या…
Read More » -
राहूल बोंद्रे उद्या भाजपात येणार ! यावर आ. श्वेताताई महाले म्हणाल्या…
MH 28 News Live / चिखली : चिखलीच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणणाऱ्या राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची तारीख निश्चित…
Read More »